Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

२७.१.२१

नाही दिवा जरीही...


 दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केन्द्र मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करीत आहे. त्या निमित्त आयोजित ट्विटर कविसंमेलनात मी सादर केलेली गझल : 

नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या...

.


अंजू कांबळे -निमसरकर  

मनःपूर्वक आभार...

ट्विटर लिंक -

https://twitter.com/MahaGovtMic/status/1352449568357699587?s=08

Read more...

२०.४.२०

'ज्ञानगंगेचा भगीरथ ' चित्रपटातील एक महत्वाचे दृश्य

राजदत्त दिग्दर्शित 'ज्ञानगंगेचा भगीरथ ' ह्या डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या जीवनावरील
चित्रपटामधील मी लिहिलेल्या संवादाची व्हिडिओ क्लीप व्हॉटस अॅपवर फिरत फिरत आज पुन्हा एकदा मुंबईतून
माझ्यापर्यंत पोचली...

Read more...

१९.४.२०

दु:ख देखणे तुझे : भीमराव पांचाळे


Read more...

१८.४.२०

समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते... / संगीत : आनंद मोडक / स्वर : ऋषिकेश रानडे


Read more...

नाव आता तिचे तू विचारू नको... संगीत : गझलगंधर्व सुधाकर कदम / स्वर : मयुर महाजन


Read more...

चित्रपट : तू तिथे असावे ( २०१८ ) : दारा घरात माझ्या हे सौख्य नांदणारे / गीत : श्रीकृष्ण राऊत/ गायक : वैशाली माडे, गणेश पाटील / संगीत : दिनेश अर्जुना


Read more...

१७.४.२०

चित्रपट : राघू मैना ( १९८२ ) : चिंब ओलेती मी / गीत : श्रीकृष्ण राऊत / गायिका : उषा मंगेशकर / संगीत : विश्वनाथ मोरे


Read more...

चित्रपट : राघू मैना ( १९८२ ): ठिणग्या ठिणग्यांची घुंगरं बांथून/ गीत : श्रीकृष्ण राऊत/ गायिका : आशा भोसले / संगीत : विश्वनाथ मोरे


Read more...

चित्रपट : राघू मैना ( १९८२ ): वाटली घडी घडी युगापरी तुझ्याविना / गीत : श्रीकृष्ण राऊत/ गायक : सुरेश वाडकर,उषा मंगेशकर / संगीत : विश्वनाथ मोरे


Read more...

घाव माझ्या अंतरीचा आज बोलू लागला : दिनेश अर्जुना


Read more...

तसा न चंद्र राहिला : दिनेश अर्जुना


Read more...

१६.४.२०

तुझ्या हासण्याचे दिवाणे किती : दिनेश अर्जुना


Read more...

ना झोपतो ना जागतो : दिनेश अर्जुना


Read more...

आसवांची कशी रीत आहे : दिनेश अर्जुना


Read more...

व्यथे तू जराशी : दिनेश अर्जुना


Read more...

तुझ्या हासण्याचे दिवाणे किती: प्रा. हर्षवर्धन मानकर


Read more...

१५.४.२०

पापण्यांनी खोल केले वार तू : प्रा. हर्षवर्धन मानकरRead more...

१३.४.२०

साहित्यव्रती पुरस्कार प्रदान सोहळा


◆ १३ मार्च २०२० :  साहित्यव्रती पुरस्कार सोहळा : अमरावती ◆

पुरस्कार प्रदान करताना स्व. सूर्यकांतादेवी पोटे ट्रस्टचे अध्यक्ष मा. रामचंद्रजी पोटे, उपाध्यक्ष मा. दिलीपभाऊ निंभोरकर,डॉ.केशव तुपे (सहसंचालक उ. शि. ) प्रसिद्ध लेखिका, संपादक अरुणाताई सबाणे, डॉ. शोभा रोकडे, डॉ. कुमार बोबडे, सो. उषा राऊत आणि कु. तनया राऊत
◆ VC credit : Harshad Raut ◆Read more...

लोकप्रिय पोस्ट

Netbhet.com
Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP