Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

१०.१.१७

रांगेत येत जा तू

रांगेत येत जा तू,परतून जात जा तू;
जेव्हा मिळेल तुकडा  शिस्तीत खात जा तू
.
आले दिवस सुखाचे,गरिबीस वैभवाचे,
झोपेत  रोज ऐसी स्वप्ने पहात जा तू.
.
करणार बहुजनांचे कल्याण अर्थक्रांती;
राहून अर्धपोटी गुणगान गात जा तू.
.
पत्नी उभी कधीची औक्षण तुझे कराया,
 घेऊन चार नोटा आता घरात जा तू !
.

लोकप्रिय पोस्ट

Netbhet.com
Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP