Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

सुुकुमार पोर आहे

सुुकुमार पोर आहे
जीवास घोर आहे
.
पाहून चाल खाली
गोटा समोर आहे
.
आहे कपाळ गोरे
की चंद्रकोर आहे ?
.
जो काल चोर होता
तो आज थोर आहे
.
साडी तिची अबोली
वारा मुजोर आहे
.
काही अशक्य नाही
हातात जोर आहे
.
आता फळे कशाची ?
जळतो फुलोर आहे

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP