सत्तेसाठी काही पण
विकून खाऊ आई पण.
एक मागणी साहेबी
आण बाटली, बाई पण
खलास केले बापाला
सहज संपवू भाई पण
प्रेम कराया वेळ नसे
इतकी कसली घाई पण
एक बायको सुंदर दे
असो देखणी साळी पण
तळ्यात मळ्यात पुरे तुझे
'हो ' ही आहे, 'नाही ' पण
माय उधारीची मेली
थकली उसनी दाई पण
विकून खाऊ आई पण.
एक मागणी साहेबी
आण बाटली, बाई पण
खलास केले बापाला
सहज संपवू भाई पण
प्रेम कराया वेळ नसे
इतकी कसली घाई पण
एक बायको सुंदर दे
असो देखणी साळी पण
तळ्यात मळ्यात पुरे तुझे
'हो ' ही आहे, 'नाही ' पण
माय उधारीची मेली
थकली उसनी दाई पण
1 टिप्पणी:
आजच्या वातावरणवरही किती चपखल बसते सर ही रचना! वाह कमाल कमाल!
टिप्पणी पोस्ट करा