tag:blogger.com,1999:blog-3834241925474095842024-03-21T23:15:26.112-07:00माझी गझल मराठी : श्रीकृष्ण राऊत"प्रिय श्रीकृष्ण राऊत,गझला वाचल्या. आवडल्या. तुम्हाला गझलरचनेची नस सापडली आहे.अभिनन्दन.तुमचा- पु.ल. देशपांडे,३एप्रिल,१९८९ ''
...................................................
* स. न.वि.वि.आपला काव्यसंग्रह मिळाला. फार आभारी आहे. गझल प्रकारावर आपले चांगले प्रभुत्व आहे.कविता आशयसंपन्न,हृद्य आहे.धन्यवाद.
- वि.वा.शिरवाडकर, २०/९/१९८९ *dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.comBlogger188125tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-30136362432685753732023-12-26T21:31:00.000-08:002023-12-26T21:35:18.617-08:00 डॉ.श्रीकृष्ण नारायण राऊतजन्म : १ जुलै १९५५ ( पातूर जि. अकोला )शिक्षण : एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी ) पीएच्.डी (वाणिज्य)व्यवसाय : माजी वाणिज्यविभाग प्रमुख,श्री शिवाजी महाविद्यालय,अकोलाप्रकाशित पुस्तके ‘गुलाल’(१९८९ )गुलाल आणि इतर गझला(प.आ.२००३ दु. आ.२०२०)एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला’ कवितासंग्रह( प.आ. २००१ दु.dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-63536647687899194262023-12-26T21:27:00.000-08:002023-12-26T21:33:39.757-08:00*डोक्यामधील कचरा जाळून टाक पोरा डोक्यामधील कचरा जाळून टाक पोरा ;
फुलवून घे निखारा झटकून राख पोरा!
पैसे नकोत त्यांना, दे धीर तू जरासा
देऊन कान त्यांची तू ऐक हाक पोरा
मार्गावरी सरळ ह्या अपघात रोज घडती
थोडा तरी असू दे जगण्यास बाक पोरा
सत्तेपुढे कुणाची चालेल का हुशारी?
युद्धात ऐनवेळी रुतणार चाक पोरा
दारात खून झाला येथेच वारसाचा ;
वाडा असा पुरातन पाडून टाक पोरा.
अभिमान काय कामी पोकळ परंपरांचा;
जगतोस तू सुखाने कापून नाक पोरा !dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-80744688923100981182023-11-26T22:52:00.000-08:002023-11-26T22:52:31.214-08:00* काही करून मीही होणार मुख्यमंत्रीकाही करून मीही होणार मुख्यमंत्री माझ्यापरी न दुसरादिलदार मुख्यमंत्री !अभिनय बघून माझा ऑस्कर मिळेल नक्कीफोटोत हासणारा बेजारमुख्यमंत्री !खाऊन काय खावे उरले नखावयालाडोके भल्याभल्यांचे खाणार मुख्यमंत्री !येईन मी पुन्हा रे, देतो वचन तुम्हालाऐसी शपथ नव्याने घेणार मुख्यमंत्री !जनता खुळी बिचारी चर्चा करीत बसते -''येणार मुख्यमंत्री जाणार मुख्यमंत्री !''अख्ख्या जगात कोठे उपचार सापडेनाआहे असाध्य मोठा dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-70056409501644227482023-09-07T04:50:00.003-07:002023-09-07T04:52:16.390-07:00* चला फार मोठी प्रसिद्धी मिळालीचला फार मोठी प्रसिद्धी मिळालीहजारो जणांची उधारी बुडालीकसा शेर सांगू तुझ्या आवडीचागझल पूर्ण माझी उतावीळ झालीनसे काढलेला विमा जिंदगीचामुले-बायकोही उदासीन झालीतुला फार झोंबेल माझी समीक्षाअफू ही स्तुतीची तुझ्या भोवतालीअहंकार होता मला पुस्तकांचाअखेरीस पोत्यात रद्दी निघाली.म्हणे आणला मी पुडा मर्तिकाचातुझी त्यात सुद्धा असावी दलालीdr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-19712624889434248612023-01-20T20:17:00.003-08:002023-01-20T20:20:23.186-08:00* नकळत सुंदर नाते जुळतेनकळत सुंदर नाते जुळते ,तुला कळेना,मला कळेना;कोण कुणाच्यासाठी झुरते,तुला कळेना,मला कळेना..मनात जखमी भिरभिर उडते तहानलेले एक पाखरू;त्या चोचीला कविता स्फुरते तुला कळेना,मला कळेना..अवचित येता सर वळवाची,गंधित व्हावी ओली माती;तसेच काहीबाही स्मरते तुला कळेना,मला कळेना..dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-61700522521529671172023-01-18T20:24:00.010-08:002023-01-18T20:31:24.438-08:00* बांधते या उरी मी व्यथांचे झुले बांधते या उरी मी व्यथांचे झुले माळते रोज मी वेदनांची फुलेकाळजाने दिली गंथवार्ता मला घाव आता तुझे मोहरू लागलेलोचनांनी दिला ऐनवेळी दगा आसवांचे धुके भोवती दाटलेरोज ठेवेवरी ठेच लागे जरी मी न मागे कधी घेतली पाउलेपानांची तनू मी अशी देखणी आज माझ्यावरी दुःखही भाळले!dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-60846226059122793892023-01-18T20:23:00.002-08:002023-01-18T20:32:14.112-08:00* दुःखी असून मी दुःखी असून मी जगतो हसून मीहा दोष ना तुझा गेलो फसून मीहृदयात बघ तुझ्या आहे वसून मीये, वाट पाहतो येथे बसून मीनाहीस एकटी सोबत नसून मीमाझाच शोध पण घेतो कसून मी!dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-62850322958596117832023-01-18T20:21:00.007-08:002023-01-18T20:35:39.829-08:00* सोसता सोसता घाव झाला जुनासोसता सोसता घाव झाला जुना जीवना दे मला तू नवी वेदनागाळती लोक हे आसवे कोरडी -कोणता शाप हा तू दिला लोचनाकापरासारखे जाळले तू जरीभाकली ना तरी मी तुझी प्रार्थनादुःख दे एवढे तृप्त व्हावी व्यथा - आणखी ना दुजी वेगळी कामनाजन्म झाले किती हेच आहे सुरू जिंकलो मी सदा हारली यातना !dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-75788479479078865772023-01-18T20:20:00.006-08:002023-01-18T20:32:51.905-08:00* पुन्हा या तनूला तुझा गंध आलापुन्हा या तनूला तुझा गंध आलापुन्हा प्राण माझा सुगंधीत झालापुन्हा धुंद झाला नभी शुक्रतारातुझा कैफ आला पुन्हा चांदण्यालातुझा श्वास झाला पुन्हा श्वास माझापुन्हा रोमरोमी तुझा स्पर्श झालातुझ्या कुंतलांनी पुन्हा कैद केलेउभा जन्म झाला पुन्हा बंदिशालातुझे रूप ल्याली पुन्हा रात्र माझीपुन्हा लोचनी या तुझी स्वप्नमालाdr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-68665873327285102422023-01-18T20:18:00.003-08:002023-01-18T20:33:09.055-08:00* तुझी दूर झाली पराधीन कायातुझी दूर झाली पराधीन कायाइथे सोबतीला तुझी फक्त छायातशी राहिली ना हवा ही सुगंधीउरे अत्तराचा रिकामाच फायाकुठे सांग माळू अता मोगरा मीतुझ्यावीण गेली फुले रोज वायाकिती मालवू मी दिवे आठवांचेपुन्हा लागती ते मला चेतवायाकधी श्वास वाटे जरा थांबलेलाकधी प्राण माझा बघे हा उडायाdr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-86392683142634405712023-01-02T21:56:00.007-08:002023-01-02T21:59:46.545-08:00मारून दोन गोळ्या मरणार काय गांधी ?मारून दोन गोळ्या मरणार काय गांधी ?पुरुनी पिढ्यापिढ्यांना उरणार हाय गांधी !लावा उगाळुनी रे दुखण्यावरी महात्माहा रामबाण आहे, देशी उपाय गांधीखोटेच युद्ध लढते घोड्यावरून नकलीह्या मतलबी नटीला कळणार काय गांधी ?दारू पिऊन रात्री दोघीस बाप मारेलेकीस दूध पाजी होऊन माय गांधीदररोज नासणारे हे दूध राजधर्मी सत्यावरी तरीही धरणार साय गांधीशोधून नोकरीला कंटाळला कधीचाआता भल्याभल्यांना पाजेन चाय गांधी !('कविताdr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-46729755009975991832022-01-19T22:39:00.005-08:002022-01-19T22:40:06.814-08:00*येशील काय शोधत पत्ता कधीतरीयेशील काय शोधत पत्ता कधीतरीदेशील काय थोडा* दिलासा कधीतरीझालो गहाळ मी बघ गर्दीत येथल्या लागो मलाच माझा* सुगावा कधीतरीहिस्सा सुखातला तर होता दिला तुलादुःखातला घे* तू मग वाटा कधीतरीझाल्याशिवाय बाप न कळणार दुःख हेहोशील बाप तू पण बेट्या कधीतरीdr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-91841677891226111462022-01-19T22:38:00.001-08:002022-01-19T22:38:31.094-08:00*शेरात बांधले मी काही नवीन नाहीशेरात बांधले मी काही नवीन नाहीइमला असेल माझा,माझी जमीन नाही.नाही हयात पण तो स्वस्तात धान्य खातोसामान्य माणसाची ती भूक हीन नाहीचालून पाय थकले,निजले रुळावरी जेजगणे कह्यात त्यांच्या मरणे अधीन नाही.ती सावळी जराशी झाली तुझ्यामुळे रेचारित्र्य राधिकेचे कृष्णा,मलीन नाहीमेकप करा कितीही दिसते कुरूप वास्तवआयुष्य हा नटीचा रंगीत सीन नाहीऔद्धत्य छेडतो का माझ्यातल्या तुक्याचेवरतून नम्र दिसतो आतून लीन dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-60954345464062403232022-01-19T22:33:00.002-08:002022-01-19T22:46:30.210-08:00*जरा शैली जुनी आहेजरा शैली जुनी आहेगझल पण बोलकी आहे
तुझा संसार सौख्याचा
तुझी पत्नी मुकी आहे
जखम भरणार ही नक्की
दवाई झोंबरी आहे
तुझ्या डोक्यात कोरोना
तुझी तबियत कशी आहे?
अरे जी वंश वाढवते
परी नाही,बरी आहे !
किती निर्लज्ज टोकाची
इमोजी हासरी आहे
सुरा-तालात का कच्ची
नवी जर ढोलकी आहेdr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-55621514038393880202022-01-19T22:30:00.003-08:002022-11-12T01:10:27.141-08:00*जगात जोवर जर-तर कायमजगात जोवर जर-तर कायमजगण्यासाठी मर-मर कायमवरवर नुसती गळाभेट हीदोघांमधले अंतर कायमजन्माला ना पुरते आईस्वतःस बेटा सावर कायमकिती पिढ्यांचे अश्रू प्यालाखारट झाला सागर कायमवाटेमधला दगड कृपाळूस्मरते त्याची ठोकर कायमसदा मागते भलतेसलतेबंड मनाचे आवर कायमश्रीकृष्णाचे ऐक रावणाराहत नसते पॉवर कायम ( देशोन्नती दिवाळी २२ )dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-16303591912655631392021-11-21T22:19:00.005-08:002021-11-21T22:23:20.211-08:00काल जेव्हा तुझी भेट झालीकाल जेव्हा तुझी भेट झालीरात्र तेव्हा दुपारीच आलीखूप होते पहारे तरीहीचंद्र आला नभातून खालीऊन टाकीत होते दुपारीचांदण्याचा सडा भोवतालीमौन होते जरी ओठ तेव्हाबोलणाऱ्या मुक्या हालचालीकाल पाऊस आला फुलांचाप्रीत माझी सुगंधात न्हाली.dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-27666779725153641202021-10-24T08:10:00.001-07:002021-10-24T08:10:21.438-07:00बोलक्यांचा बोलबालाबोलक्यांचा बोलबाला;जो मुका तो ठार झाला.काळजी घे काळजाची;वीज आली भेटण्याला.पाय चेपा सूर्यदेवा;झोपते ही बारबाला.फाटका बाहेर थांबा;आतुनी आवाज आला.तोच खुंटा,तीच दोरी;तीच आहे बंदिशाला.आत्मघाती धर्म बोले;प्रेत उचला;स्फोट झाला. (‘हंस’ दिवाळी २०११)dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-23985402546037133812021-10-24T03:55:00.009-07:002023-06-28T00:42:17.344-07:00मौनात अर्थ सारे,बोलू नकोस काहीमौनात अर्थ सारे,बोलू नकोस काही;कविता मनातली ती शब्दात येत नाही.“असतो कुठे तुझा रे मुक्काम रोज रात्री?”वाऱ्यास प्रश्न वेडे पुसतात लोक काही.सोसून घेत जा तू चारीकडून चटके;तेव्हा फुटेल मित्रा गझलेत छान लाही.रुक्मास गूज सांगे कानात सत्यभामारात्री विठूस देते चोरून फूल राही.सूर्यासमान देती उधळून जे स्वतःला,त्यांची प्रकाशगाणी घुमती दिशात दाही.(‘अनुष्टुभ’दिवाळी २०१२ वरून साभार)..dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-62693096676959569862021-10-24T03:54:00.004-07:002024-01-13T22:15:38.570-08:00तुटले नाते,सुटली मैत्री;छान आपला ग्लास भरावातुटले नाते,सुटली मैत्री;छान आपला ग्लास भरावा;मन मेले तर मरो बिचारे,खुशाल त्याला खांदा द्यावा.गाव बुडाले,देश बुडाला;बुडू लागली देव-माणसे;पोटामागे धावत धावत परदेशाचा मार्ग धरावा.कवितेमधल्या सुंदर ओळींनी सजवावी लग्नपत्रिका;वधू चांगली कमावती अन् वरून नगदी हुंडा घ्यावा.पाठीमागे भिंतीवरती खिळून ठेवा कधी महात्मा;नोटावरचा फोटो त्याचा कधी टेबलाखालुन घ्यावामुलगा-मुलगी,बहीण-भाऊ,काका-पुतण्या,मामा-भाचा;बाप dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-75829271207781200952021-10-24T03:50:00.008-07:002021-11-17T18:19:32.881-08:00राजवाडा भ्रष्ट झाला,भ्रष्ट हा दरबार बापूराजवाडा भ्रष्ट झाला,भ्रष्ट हा दरबार बापू;थांबला गांधीगिरीने काय भ्रष्टाचार बापू?व्यापतो जो देह सारा,खात जातो काळजाला;देत नाही औषधाला दाद का आजार बापू.मोठमोठ्या चार बाता स्टेजवरती सांगणारा;मागताना दोन टक्के केवढा लाचार बापू. चोरलेला हार आहे,शाल आहे मारलेली;गोड कर मोठ्यामनाने आमचा सत्कार बापू.एक मुन्नी कोवळी अन पोरसवदा एक शीला;मध्यरात्री नाचणारा हा कुणाचा बार बापू?ऐकले चोरीस गेला बंद पेटीतून dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-83504594315176336482021-10-24T03:48:00.002-07:002021-10-24T04:17:22.970-07:00सोन्यास काय चाटू,खाऊ कसे हिर्याला?सोन्यास काय चाटू,खाऊ कसे हिर्याला?श्रीमंत देव तुमचे लखलाभ ते तुम्हाला.तू सांग थोर गोष्टी बाहेरच्या जगाला;ठाऊक तू कसा रे आहे तुझ्या मनाला.संसार मांडण्याच्या आधीच मोडला तू;प्रेमात शेवटी तो व्यवहार आड आला.पाण्यात पीठ बाळा मी घालते सुखाने;तू गोड कर मुखाने समजून दूधकाला.माझे मला न भारी लेंढार लेकरांचे;का रुक्मिणी म्हणाली त्या बाप विठ्ठलाला?dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-77485705077464990472021-10-24T03:44:00.003-07:002022-12-26T22:13:43.276-08:00आत्मकेंद्री फार झाले खानदानी आरसेआत्मकेंद्री फार झाले खानदानी आरसे;त्यात नाही स्पष्ट आता दु:ख माझे फारसे.त्या तिथे जन्मोत्सवाला रीघ भारी लागली;एकटे हे फक्त माझ्या वेदनांचे बारसे.भाषणाने एकदा आभार माझे मानले;पापणीला आसवांचा थेंब कोठेही नसे.पारखे होती मला खोट्या सुखाचे सोबती;कोणतेही स्वप्न जेव्हा आज डोळ्यांना डसे.आततायी नाटकांच्या होत होत्या तालमी;सोयऱ्यांच्या हुंदक्यांना का तरी यावे हसे?सांजवेळी संगतीला एक नाही पाखरूतेरवीच्या dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-31597079885237632892021-10-24T03:38:00.006-07:002021-10-24T04:20:16.389-07:00आजकाल वाटती ना मला खरे दिवसआजकाल वाटती ना मला खरे दिवस;यायचे कधी प्रिये आपले बरे दिवस.देहविक्रयावरी रात्र सांज भागवी;थंड बैसला मुका काय हा करे दिवस?बेगडी प्रकाश अन् बेगडीच सूर्य हा-दाटल्या तमातला आज गुदमरे दिवसपापण्यापल्याडची झेलता व्यथाफुलेलोचनात हासऱ्या हळूच पाझरे दिवस.वाटते पिकावरी टोळधाड यायची;एरवी उगाच ना फार थरथरे दिवस.रात्र उंदिरापरी काळजास कुरतडेअन् सुळावरी जसा रोजचा सरे दिवस.dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-88006348055073266982021-10-23T23:44:00.000-07:002021-10-23T23:47:31.753-07:00नाही कधी कुणाची होणार राजनीतीनाही कधी कुणाची होणार राजनीती;वेश्येपरी बदलते आचार राजनीती.प्रेमात रोज सौदा,मैत्रीत रोज धोका;करणार भावनांचा व्यापार राजनीती.साडी असेल ह्याची,चोळी असेल त्याची;मांडेन कुंकवाचा बाजार राजनीती.तू पाय चाट वेड्या तेव्हा मिळेल पेढा;लाचार मस्कर्यांना आधार राजनीती.पत्नी-मुलास देते सत्तेपुढे बळी अनजाळून टाकते ही घरदार राजनीती.सडवून धान्य त्याची गाळेन मस्त दारू;लुटवून देत नाही कोठार राजनीती.(‘कविता-रती’ dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-383424192547409584.post-45173928119306909222021-10-23T23:21:00.003-07:002023-12-04T19:03:38.733-08:00दडपणे दूर ही सारा, जरासा श्वास घेऊ द्यादडपणे दूर ही सारा, जरासा श्वास घेऊ द्या;नका बांधू कुणी वारा,जरासा श्वास घेऊ द्या.जिवाची काहिली होते गुलाबाच्या,चमेलीच्या;जरासे ऊन नाकारा, जरासा श्वास घेऊ द्या.असे अवतार तुमचा रे, नसे तो रेसचा घोडा;कधी नापास स्वीकारा,जरासा श्वास घेऊ द्या.उभे आयुष्य काट्याच्या अणीवर काढले त्यांनी,मुखावर वाजले बारा,जरासा श्वास घेऊ द्या.कधी तर चोपडी फेका नफा-नुकसान नोंदीची;करा त्या बंद व्यापारा, dr.shrikrishna rauthttp://www.blogger.com/profile/16806512573374110171noreply@blogger.com0